Header Ads Widget

*शेतकरी संघटनेचे “चोसाका” वर ठिय्या आंदोलन !! उसाला २५०० भाव मिळावा या मागणीवर ठाम!!*




🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋
चोपडा तालुक्यातील चोपडा सहकारी साखर कारखाना हा *बारामती अॕग्रोने* भाडेतत्वावर चालविण्यास घेतला आहे. यंदा गळीत हंगाम सुरु होवून जवळपास वीस दिवस लोटून गेले मात्र तरीसुद्धा उसाचा दर निश्चित न केल्यामुळे व उसाला पहिली उचल २५०० मिळावी या मागणीकरीता शेतकरी संघटनेतर्फे आज रोजी ठिक अकरा वाजता कारखान्याच्या साईटवरील वजनकाट्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येत शेतकरी बांधव व महिलांची उपस्थिती होती. वरिष्ठांची चर्चा करून उद्यापर्यंत भाव विषयी काय तो निर्णय सांगितला आहे नाहीतर येणाऱ्या आठ दिवसात अजून याच्यापेक्षा मोठे आंदोलन करून गव्हाण बंद केली जाईल
यावेळी आदिंसह इतर शेतकरी बांधव व महिलांची उपस्थिती होती.
*ज्या कारखान्यानी ऊस दर जाहीर केला‌‌ नाही कारवाई साठी न्यायालयात जाणार आल्या खानदेशात ही आंदोलन तीव्र व्हावे न ऐकल्यास तोडणी बंद न्यायालयात ही जावे (‌चो स का )बारामती अँग्रो‌ भाग ४ आजच्या अंदोलनास चर्चा करण्यास देशमुख साहेब आले असता म्हणाले २१००/-रु रघुनाथ दादा प्रेणीत संघटनेचे आंदोलन करते २५००/-रू मागणी वर ठाम वरीष्टाशी चर्चा करून मग आपणास खुलासा सादर करतो एका दिवसाची सवलत दया असे देशमुख साहेब‌म्हणाले संघटनेचे म्हणणे की तोडणी वाहतुक खर्च ‌,दररोजची रिकव्हरी दैनंदिन माहीती दया आणि कार्य क्षेत्रातील ऊसास २५००/-रु च दर बाहेरील ऊसास‌ २००/-३००/-ने‌ कमी दर दया पण कार्य क्षेत्रातील ऊसास‌ पूर्ण २५००/-रू‌टन पाहीजे‌*

*शेतकरी संघटना जळगाव*👍

Post a Comment

0 Comments