Header Ads Widget

*मिल परिसरातील लिलाबाई चाळ रहिवाशांची तहान भागणार..!* *राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा. इर्शाद भाई जहागिरदार यांची संकल्पना बोरवेलचा शुभारंभ..!*




धुळे शहरातील मिल परिसरातील चितोड रोडवरील लिलाबाई चाळ या कष्टकर्‍यांच्या वसाहतीत बोअरवेल करण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. आज या बोअरवेलकामाचा शुभारंभ पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्या संकल्पेनेतून हा बोअरवेल करण्यात आला. बोरवेल कामाचे शुभारंभ जेष्ठ नागरिक प्रभाकर बोरसे आणि दत्तात्रय खैरणार  यांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी नगरसेवक ललुशेठ, मुक्तार मन्सूरी, नवाब बेग, निलेश काटे, दत्तात्रय खैरनार, नाना गर्दे, दिनेश गायकवाड, बापु खैरनार,मनोज गर्दे , प्रकाश सोनवणे, माधव जोशी, भटु कोळी, दिलीप चित्तेवान, अण्णा ओतारी, प्रताप बोरसे, गणेश गर्दे, संजय ईथापे,संदीप सोनवणे,बंटी ईथापे, कैलास बोरसे, किशोर सोनवणे, गोरख गर्दे, चेतन पंडित, सौ. आशाबाई ईथापे, सौ. लताबाई गर्दे,सौ. रुपाली गर्दे, सौ.साधना बोरसे, सौ. भारती चित्तेवान, सौ.दिव्या पाटील, सौ. सपना बोरसे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते

Post a Comment

0 Comments