Header Ads Widget

जुनी पेन्शनसाठी म.जिल्हाअधिकारी धुळे यांना निवेदन देण्यात आले.





✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻

        धुळे -1नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आलेल्या व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या राज्यातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र सरकारने लागू करावी यासाठी 


म.जिल्हाअधिकारी धुळे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमेटी  च्या वतीने निवेदन देण्यात आले. व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना स्वतः पत्र लिहून जुनी पेन्शन योजना यांना तात्काळ लागू करण्याची मागणी पत्रद्वारे केली आहे. आहे.धुळे जिल्ह्यातील जूनी पेंशन कोअर कमेटीचे अध्यक्ष श्री मधुकर गांगुर्डे  सर महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन कोरकमेटी राज्य उपाध्यक्ष श्री शांताराम कदमसर श्री रविंद्र शिंदे सर ,श्री माळीसर,श्रीमती शमिॕला शिंदे मॕडम,श्रीमती  संगिता पाटील मॕडम ,श्रीमती एस ए पाटील मॕडम ,श्री संजय पाटील सर,श्री के आर पाटील श्री एम आर सिसोदे.श्री डी यु पाटील सर श्री पवार सर, श्री गिरासे भाऊसाहेब श्री चौधरी भाऊसाहेब,श्री पंकज शिसोदे श्री भागवत पाटील आदि मान्यवर ,सर्व जूनी पेंशनग्रस्त बंधू भगिनी धुळे जिल्हा  यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या  शिष्ट मंडळाने धुळे जिल्हा अधिकारी यांची  भेट घेऊन विनंती केली व निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments