Header Ads Widget

*चान्द्रयान 3 च्या यशस्वी लैंडिंग नंतर शिंदखेड़ा शहरात आनंदोत्सव साजरा*




           शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - 
शिंदखेड़ा शहरात  23 रोजी सांध्यकाळी 6 वाजून 4 मि ने चान्द्रयान यशस्वी लैंडिंग झाल्यानंतर शिंदखेड़ा तालुक्याचे भूमिपुत्र माजी मंत्री तथा आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या आदेशान्वये, रावसाहेब अनिल वानखेड़े गट नेते यांच्या 


नेतृत्वखाली शहरात भगवा चौक, व शिवाजी चौफूली येथे फटाके फोडून व पेड़े भरुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला या वेळी भाजपा गट नेते रावसाहेब अनिल वानखेड़े सह, बीजासनी पथ संस्थाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र  देसले,नदुरबार जि. उपाध्यक्ष भाजपा श्रावण अहिरे,  उपनगराध्यक्ष प्रकाश अप्पा देसले,  उल्हासदादा देशमुख,  मनोहर पाटील, अड़ विनोद पाटिल, चेतन परमार,  युवराज माळी, उदय देसले, सुभाष माळी, प्रकाश  चौधरी, प्रा. निरंजन वेन्दे, सूरज देसले, दादा मराठे, उमेश राजपूत, बाळासाहेब गिरासे, संजय मंगा माळी, बाबा महाजन, भाजपा शहर अध्यक्ष प्रविण माळी, गणेश पाटिल, सुयोग भदाणे, सोनु माळी, कुणाल माळी सह शहरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments