Header Ads Widget

उडाणे फाटयावर बसविला सी.सी. टिव्ही कॅमेरा




          धुळे  सुरत मार्गाच्या उडाणेफाट्यावर चोरीचे प्रमाणे वाढल्याने योगेश पदमरच्या पुढाकाराने तरूणांनी वर्गणीतून बसविला सी.सी. टिव्ही कॅमेरा       धुळे सुरत महामार्ग क्रमाक६च्या उडाणे फाटयावर पंधरा दिवसापासून लुटमार व चोरीचे प्रमाणे वाढल्यामुळे उडाणे येथील तरुण सामाजिक कामात अग्रेसर असलेले श्री योगेश पदमर यांनी उडाणे .गोताणे येथील सर्वश्री सुरेश चव्हाण . गोरख पाटील . भूषण मासुळे .भुरा मासुळे. भैय्या चव्हाण . देवा मासुळे संजय पाटील धुळे . योगेश पाटील. समाधान गोसावी समाधान हाके .२विंद्र गोसावी . राजेश शामलाल . अंजय जाधव . दिलीप पाटील . राजेंद्र पाटील .पंढरीनाथ पाटील . कैलास पाटील . योगेश पाटील . किरण पाटील . दिपक सर . प्रविण शिंदे यांनी आर्थीक मदत  दिली व तीन कॅमेराचा सी .सी. टिव्ही कॅमेरा बसविला . गेल्या वर्षी या जागेवरच गाडीवाल्याने मोटर ,सायकलला धडक देऊन अपघात झाला होता व तरुण जागीच मरण पावला परंतू कोणती गाडी होती हे मात्र समजले नव्हते . या रक्षाबंदण चे औचित साधून बसविला कॅमेरा लुटमारीचे प्रमाणही यामुळे कमी होईल . या सर्व तरूण मंडळीचे कौतुक सर्वत्र केले जात आहे .     मा . संपादक साहेब. सदर बातमी प्रसिध्दी करावी ही विनंती .आपला (रोहिदास हाके ) उडाणे

Post a Comment

0 Comments