अजंग ता.धुळे येथे इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री बाळासाहेब भदाणे व सचिव सौ.शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांच्या सहकार्याने विद्यार्थि व विद्यार्थिनींसाठी शासकीय दाखला वाटप कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी समस्त ग्रामस्थ व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते, सदर उपक्रम राबविल्यामुळे ग्रामस्थ,विद्यार्थी,पालक यांनी समाधान व्यक्त केले असून इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे आभार मानले आहेत...!!
0 Comments