Header Ads Widget

नरडाणा महाविद्यालयात विश्वबंधू दिवस साजरा




म. दि. सिसोदे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय येथे स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील भाषणाला 131 वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने "विश्वबंधुता दिवस" साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. यू. जी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एन. के. पाटील करत असतांना अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. संजयकुमार सिसोदे यांची निवड केली. प्रथमतः स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मा. संजीवनी संजयकुमार सिसोदे, सभापती महिला बाल कल्याण विभाग जि. प. धुळे तसेच मा सिद्धार्थ संजयकुमार सिसोदे यांची उपस्थिती होती. विश्व बंधुता दिवस या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ पी. एस. गिरासे सर होते. त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व शिकागो येथील भाषणाचा सारांश मांडला प्रत्येक धर्म सत्य आहे. मानवतेचा स्वीकार करावा. हृदयात प्रामाणिक पणा असायला हवा. हाच उन्नतीचा मार्ग आहे. सदभावना, सहयोग, हेच राष्टप्रेमाचं दुसरं नाव आहे. स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी, सुभाषचंद्रबोस, लोकमान्

Post a Comment

0 Comments