Header Ads Widget

नेचर कन्जरवेशन फोरम, दोंडाईचा व सुवर्ण गिरी वन्यजीव संरक्षण संस्था,सोनगीर 🙏 मार्फत नागेश्वर देवस्थान इथे सर्पमित्रानी सर्प जनजागृती व मार्गदर्शन




सोनगीर -- नेचर कन्जरवेशन फोरम, दोंडाईचा व सुवर्ण गिरी वन्यजीव संरक्षण संस्था,सोनगीर  मार्फत नागेश्वर देवस्थान इथे सर्पमित्रानी सर्प जनजागृती व सर्प चावल्या नंतर उपाय योज


ना या बद्दल लोकांना मार्गदर्शन करण्यात आले मार्गदशक कल्याण पाटील व सर्पमित्र मुक्ततार फकीर सर्पमित्र ललित कासार शिरपूर येतील सर्पमित्र महेंद्र कोळी,महेश करंकाळ,प्रेम बिराडे, दिनेश राजपूत,राहुल पाटील,राज पाटील,विकास शिरसाठ अमळनेर येतील सर्पमित्र भावेश सोळुंखे,दीपक चौधरी,लखन कोळी यांनी उपस्थित राहिले

Post a Comment

0 Comments