Header Ads Widget

*अंबोडे, वणी, नावरी ता. धुळे येथे इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब भदाणे यांनी श्रावण मास निमित्ताने घेतला महाप्रसादाचा लाभ*




सर्व सृष्टी ज्याच्या शरणात आहे
नमन त्या महादेवाच्या चरणात आहे पवित्र श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवारी धुळे तालुक्यातील वनी,अंबोडे, नावरी या गावातील महादेव मंदिरात आयोजित केलेल्या महाप्रसाद कार्यक्रमास  इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बाळासाहेब भदाणे यांनी उपस्थित राहून  महादेवाचे दर्शन घेत 


मनोभावे पूजा करून धुळे तालुक्यातील दुष्काळाचे सावट दूर होऊन भरपूर पाऊस पडून शेतकऱ्यांना चांगले अन्नधान्य पिकून, शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळून  भरभराट होऊन सुखी होऊ दे  ही प्रार्थना केली,या वेळी गावातील विविध मान्यवर,ग्रामस्थ यांनी बाळासाहेबांचे स्वागत केले व विविध विषयांवर संवाद साधला..!!

Post a Comment

0 Comments