Header Ads Widget

वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था चाळीसगावची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न🌹🌹🌹🌹

 

चाळीसगाव सभासदांना 15 टक्के लाभांश आठ टक्के वर्गणीवर व्याज देणारी ही पहिली पतसंस्था कॉम्रेड रंजना गवते चेअरमन पतसंस्था यांचे 


मनोगत चाळीसगाव पतसंस्थेचे वार्षिक सभेचे अध्यक्ष कॉम्रेड गवते यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सभासदांना सांगितले पतसंस्था व संघटना एकच नाण्याचे दोन बाजू असून आम्ही पतसंस्था चालवत असताना पतसंस्थेत सभासदांना फेडरेशनचे ध्येय धोरण हे शिकवत असतो व त्याप्रमाणे काम करत


 असतो संघटनेच्या माध्यमातून संघटनेची वर्गणी पगार वाढ निधी संघटनेचे मुखपत्र यांची वर्गणी आम्ही वेळेवर पाठवत असतो सतत सभासद समाधानी कसे असतील याचा विचार सध्या असलेले संचालक मंडळ हे नेहमी करत असतात त्यामुळे उपस्थित सभासद व संचालक मंडळ यांनी मला महिला कर्मचारी वर्ग चारच्या असून सुद्धा काम करण्याची संधी दिली ही फेडरेशनची शिकवण आहे येणाऱ्या काळात विविध प्रकार कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत पतसंस्थेमध्ये काटकसर करून पतसंस्था प्रथम क्रमांकावर आणण्याचे काम आम्ही सतत करत असतो तात्कालीन कर्ज मर्यादा 30000 असून जामीन की कर्ज सहा लाख केलेले आहे कर्जरूपी व्याज 9 टक्क्यावर असून सभासद समाधानी आहे वार्षिक भत्ता रुपये पाचशे देण्यात येतो ही पतसंस्था सभासद व संचालक मंडळाच्या प्रामाणिकपणामुळे सतत अ वर्ग मिळत असतो सर्व व्यवहार ऑनलाइन असून कर्ज मागणी केल्यानंतर त्यांच्या खात्यावर सदरचे पैसे जमा करण्यात येतात मी एक महिला कर्मचारी वर्ग चार मध्ये काम करते परंतु संघटनेच्या ध्येय धोरणानुसार मला न्याय मिळाला संघटनेमध्ये वर्ग भेद नसून जो काम करतो त्याला पद दिले जातात त्याचा मला अनुभव आलेला आहे संघटनेचे नेतृत्व सतत आम्हाला आमच्या कार्याबद्दल गुणगौरव करत असतात येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून बऱ्याच काही योजना पुढे आम्हाला राबवायचे आहेत त्या राबवण्यासाठी सभासदांनी मला पाठिंबा द्यावा व पुढील काळात ते करून दाखवण्यासाठी मी वचन देत आहे त्या पद्धतीने करून दाखवेल तसेच अपघात विमा दोन लाखाचा असून तो मोफत विमा काढलेला आहे त्याचा सभासदांना फार मोठ्या प्रमाणात परिस्थितीत असताना सभासदांच्या पाल्यांना कामात येतो असे विविध योजना या पतसंस्थेत राबवल्या जातात  मुला मुलींचे लग्नासाठी मदत अंत्यविधीसाठी मदत मुला-मुलींची शिक्षणासाठी मदत असे विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत येणाऱ्या पुढील काळात अजून सभासदांसाठी कल्याणकारी योजना राबवण्याचा आमचा मानस आहे तज्ञ संचालक राजू इंगळे तसेच नागराज निकम राजू पाटील विठ्ठल पवार संतोषपवार कमलेश विसपुते नितीन पाटील सचिव श्रीमती पुष्पा पाटील तसेच संघटनेच कॉम्रेड नाना पाटील कॉम्रेड पी वाय पाटील कॉम्रेड वीरेंद्र पाटील यांचे सतत आम्हाला मार्गदर्शन लागत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून काँग नाना पाटील यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले की संघटनेचे दत्ताजी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात करत असताना पतसंस्थेचे कारखाने होऊ नका द्या अशा प्रकारचं सतत मार्गदर्शन करत होते तशाच प्रकारचा आपण पतसंस्थेचे साखर कारखाने करू नका असे आव्हान मी या निमित्ताने करत आहोत पतसंस्थेचे काम करत असताना आधी संघटनेला महत्व देणे गरजेचे आहे संघटना आहे म्हणून आपण आहोत संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे नेतृत्व हे सतत आपल्याला मार्गदर्शन करत असतात काटकसर कशी करावी संघटना कशा पद्धतीने काम कराव अशा प्रकारचं मार्गदर्शन नेहमी आपल्याला कॉम्रेड मोहनजी शर्मा साहेब कॉम्रेड सीएन देशमुख साहेब कॉम्रेड कृष्णाजी भोयर साहेब हे करत असतात त्याचा आदर्श आपण सर्वांनी ंनी समोर ठेवून कार्य करावे अशी आव्हान मी आपणास करत आहे तसेच पतसंस्थेचे कार्याबद्दल पतसंस्थेचे काम कौतुकास्पद आहे संचालक मंडळ व सभासद यांनी चांगलं काम करून दाखवलं त्याबद्दल त्यांचे सर्वांचे संघटनेचे वतीने अभिनंदन करतो व तुमच्या वार्षिक सभेला शुभेच्छा देतो सभेसाठी बहुसंख सभासद उपस्थित होते कैलास तिरमले विशाल पाटील अनिल माळी मधुकर अहिरे आरडी सूर्यवंशी अशोक सूर्यवंशी  कॉम्रेड ललित चांदणे कॉम्रेड भटू पाटील संजय खैरनारव इतर सभासद उपस्थित होते कॉम्रेड राजू इंगळे यांनी त्यांच्या मनोगत मध्ये सभासदांना आर्थिक मोबदला कसा मिळेल तसेच त्यांना वेळेवर कर्ज कसे मिळेल व काटकसर कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले पतसंस्थेचे कर्मचारी सूर्यवंशी व मोरे यांनी वार्षिक सभेचे नियोजन केले त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर कार्यक्रम संपला असे जाहीर केले🙏🙏🙏🙏🙏 कॉम्रेड पुष्पाबाई पाटील सचिव वीज कर्मचारी पतसंस्था चाळीसगाव

Post a Comment

0 Comments