*दोंडाईचा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्य कार्यालयात सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. *महाराष्ट्र राज्याचे माजी विधी व न्याय मंत्री डाॅ नाना साहेब हेमंतराव देशमुख साहेब यांचा हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे धुळे जिल्हाध्यक्ष पदी नाजीम शेख यांची निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आले*.*मा. नगराध्यक्ष बापु साहेब रविंद्र देशमुख, मा. नगराध्यक्ष प्रदिप भाऊ वाणी, मा. उपनगराध्यक्ष दिनेश बंधु चोळके, राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी. सेल प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उर्फ बापु भाऊ महाजन, मा. नगरसेवक गिरधरलाल भाई रामरख्या, मा.नगरसेवक सैय्यद राशिद भाई, मा.बांधकाम सभापती महेंद्र पाटील सर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष भुपेंद्र भाऊ* *धनगर,मा.नगरसेवक सैय्यद अ.जब्बार बागवान राजुबापु देशमुख (जाँबाज) , मा.आरोग्य सभापती असलम भाई शाह,अँड प्रमोद मराठे सर, अँड रविंद्र मोरे सर, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष शैलेश भाऊ सोनार, कय्युम दादा पठाण, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष अशोक भाऊ सोनवणे, हरिष भाऊ आव्हाड JD, अमर भाऊ मराठे, संजय सर गारूंगे, राहुल भाई आव्हाड संजय सर नगराळे, मनोज महाजन सर आबीद शेख, छोटु भाई शाह, भुषन भाई पाटील, प्रिसिंपल बी .बी.पाटील सर,माळके सर,गणेश भाऊ चकणे अरबाज शेख,हाशिम शेख ,सईद पठाण पत्रकार बेटावद मान्यवरांनी व कार्यकर्तेनीं उपस्थित राहुन सत्कार केले , सुत्रसंचालन महेंद्र पाटील सर यांनी आभार भुपेंद्र भाऊ धनगर यांनी मानले*
0 Comments