Header Ads Widget

प्रजासत्ताक दिनी अजंदे बु!! पोलिस पाटील सौ. कल्याणी योगेश चौधरी यांचा संकल्प व मानस,,,,,,,,,,,,,,,,,,



        शिंदखेडा तालुक्यातील  अजंदे बु!!गावाचे नवनियुक्त पोलिस पाटील यांच्याकडून सौ कल्याणी योगेश चौधरी यांनी प्रजासत्ताक दिनी जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप त्यांच्या हस्ते व गावातील सरपंच उपसरपंच पदाधिकारी मान्यवर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
या प्रसंगी त्यांचा असा मानस आहे की पोलिस पाटील पदासाठी दर महिन्याला मिळणारे मानधन मधुन दर महा 10% रक्कम (एकुण 12 महिन्याची वार्षिक रक्कम)ही आपल्या गावातील जि.प.प्राथमिक शाळेतील व साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप  करण्यात येईल व तसेच गुणवंत विद्यार्थी यांना पारितोषिक बक्षीस देण्यात येईल,तसेच हा कार्यक्रम दर वर्षी स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी घेण्याचा मानस आहे आपणही माहेरी याच जि प मराठी शाळेत शिक्षण घेऊन याच शाळेने अधिकारी घडवले  प्रत्येक गावातील
चौकट,,,,,,,,,,,,,,
 जि प व माध्यमिक शाळा ही विद्यार्थ्यांना घडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करतात याच शाळेतूनच या शाळेमधून विद्यार्थी राजकीय तसेच विविध नोकऱ्या घेऊन आज प्रशासकीय सेवेत  त आपले काम बजावीत आहे यामुळेच आपण समाजाचे देणे लागतो या उदार हेतू तून पोलीस पाटील पदाच्या मानधनातून मिळणाऱ्या रकमेच्या दहा पट रकमेतून गावातील शाळांना दरवर्षी प्रजासत्ताक दिनी व 15 ऑगस्ट रोजी देण्याचे जाहीर केले आहे
नवनियुक्त नियुक्त पोलीस पाटील सौ कल्याणी योगेश चौधरी अजंदे बु.. तालुका शिंदखेडा
,,,,,,,,,,,,,
त्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल शिंदखेडा पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी मा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील शिवाजी पाटील जिल्हा कार्याध्यक्षडॉक्टर महेंद्र पाटील विभागीय अध्यक्ष भूषण पाटील भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी सरदार सिंग गिरासे आदींनी कौतुक केले आहे

Post a Comment

0 Comments