(दोंडाईचा बातमीदार प्रदीप* जाधव )दोंडाईचा येथील केशरानंद पेट्रोल पंपा समोरील जय लक्ष्मी सुपर मार्केट लवकरच सुरू होणार असल्याचे जय लक्ष्मी सुपर मार्केटचे मालकाने साप्ताहिक दोंडाईचा एक्सप्रेस शी बोलताना म्हटले ./दोंडाईचा शहरातील जनता देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून केशरानंद पेट्रोल पंप समोरीलb जय लक्ष्मी सुपरमार्केट मध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळणार असून त्यामुळे शहरातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे .घराला लागणारा किराणा, ड्रायफूट ,कॉस्मेटिक, मसाला ,क्रॉकरी स्टेशनरी, लेडीज पर्स, स्टील भांडे ,वेगवेगळ्या खेळणी, क्रिकेट साहित्य, फ्रुट ताजा भाजीपाला, दूध ,दही अमूल ब्रांड चे सर्व वस्तू रिजनेबल दरात मिळणार असून शिरपूर शिंदखेडा त्यानंतर दोंडाईचा लवकरच सुरू करणार असून शहरातील जनतेला त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे. लवकरच मान्यवरांचा उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. *दोंडाईचा शहरातील जनतेने देखील आम्हाला प्रतिसाद द्यावा हीच इच्छा सुपर मार्केट चे मालक यांनी दोंडाईचाएक्सप्रेस चे संपादक प्रदीप जाधव यांच्याकडे व्यक्त केली .*
0 Comments