Header Ads Widget

*दोंडाईचात आज मानसोपचारतज्ज्ञ डॉ. तुषार भट यांचे व्याख्यान*




* दोंडाईचा प्रतिनिधी*                           मुलांमधील मानसिक समस्या, निदान व उपचार या विषयावर धुळे येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.तुषार भट यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा तर्फे आज रविवार,दि. 28 जानेवारी 2024 रोजी संध्या 5 वाजता रोटरी हॉल,रोटरी मार्ग दोंडाईचा याठिकाणी करण्यात आले आहे .  विद्यार्थ्यांच्या ,आणि पर्यायाने राष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असणाऱ्या या दोन घटकांना मुलांमधील मानसिक समस्या लवकर ओळखता याव्यात व  योग्य उपचार आणि मार्गदर्शनाद्वारे त्या वेळीच दूर देखील करता याव्यात, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे आवाहन रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा तर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments