Header Ads Widget

*शिंदखेडा येथील एम.एच.एस.एस.कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण*




                    शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - शहरातील एम एच एस एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित येथे करण्यात आलेला ध्वजारोहण नगरपंचायत माजी नगराध्यक्ष दिपक दादा देसले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित राहुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली
 यावेळी शिंदखेडा तालुका एज्युकेशन  संस्थेचे चेअरमन श्री.स्वप्निल देसले, उपाध्यक्ष हसनभाई सम्शी, सचिव नानासाहेब आनंदा चौधरी, संचालक प्रा.प्रदिप दिक्षीत, श्रीमती शैला देसले,मोतीलाल पवार, चंद्रशेखर चौधरी तसेच सामाजिक कार्यकर्ते हमिदउल्ला पठाण, संस्थेचे ऊर्दू हायस्कूल मुख्याध्यापक के.बी. अहिरराव , प्राचार्य.टि.एन.पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.हयावेळी क्रिडामहोत्सव तील विजेता विदयार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. विदयार्थ्यांनी कलाविष्कार सादर केले. तसेच बारावीत शिक्षण घेणाऱ्या बाजीराव पावरा याचा हात निकामी असल्याने त्यास कृत्रिम हात वापी येथील हारिया हास्पिटल येथे उपचार्थ बसविण्यात आले त्यास शिंदखेडा रोटरी क्लब चे अध्यक्ष देवेंद्र नाईक, सचिव हर्षल अहिरराव, प्रा.जे.के.परमार, संदीप गिरासे, बाळकृष्ण बोरसे, परिक्षित देशमुख सह हितेंद्र जैन यांनी विशेष सहकार्य करून विद्यार्थ्यांला चालना दिल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments