धुळे तालुक्यातील कापडणे -धनुर येथे गेटेड काँक्रीट सिमेंट बंधारा कामाचे भुमिपुजन व महिला सार्वजनिक शौचालय लोकार्पण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. विकासकामा अंतर्गत गेटेड सिमेंट काँक्रीट बंधारा ८० लक्ष रुपये भूमिपूजन व इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंड मार्फत महिला सुलभ सार्वजनिक शौचालय १० लक्ष रुपये
लोकार्पण या कामांचा समावेश आहे.तसेच जिल्हा परिषदेचे मा. कृषी सभापती बापूसाहेब खलाणे यांच्या प्रयत्नांने स्थानिक खासदार निधीतून रस्ता कॉंक्रिटीकरण १० लक्ष रुपयेतुन तयार रस्त्यांचे कामाचे देखील लोकार्पण करण्यात आले. सदर विकासकामांमुळे कापडणे धनुर लोणकुटे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.यावेळी लोकप्रिय खा.डॉ. सुभाषजी भामरे साहेब, इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, माजी कृषी सभापती बापूसाहेब खलाणे, मा.जि.प.सदस्य प्रभाकर आबा पाटील,भाजप जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, भाजप उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्षभैय्या पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस श्याम बडगुजर राजेंद्र भामरे,धनुरचे लोकनियुक्त सरपंच श्री.चेतन शिंदे, उपसरपंच वंदनाताई शिंदे,प्रथम लोकनियुक्त सरपंच सत्यभामाताई शिंदे, माजी उपसरपंच रवींद्र चौधरी, विजय चौधरी. संभाजी पाटील.ग्राम पंचायत सदस्य श्री.शरद पाटील, सौ.सुशीलाबाई पाटील, डॉ.सुरेश भांमरे,हंसराज गुजर, अविनाश शिंदे,वि.का.सो.चेअरमन रमेश चौधरी,सुनील शिंदे, पोलीस पाटील श्री संदेश पाटील राहूल शिरसाठ.मा.उपसरपंच प्रवीण पाटील,भटू आबा खैरनार,मा. सरपंच अशोक आबा पाटील,मा.उपसरपंच युवराज जगन्नाथ चौधरी,शिवाजी पटेल,प्रमोद काटे,अनिल खैरनार,धर्मराज पाटील, भिकन पाटील,शरद पाटील,लोकेश शिंदे, रामचंद्र बोरसे,योगेश शिंदे, विजय भामरे,राजेंद्र शिंदे, दीपक टेलर संदीप पाटील, सागर पाटील, प्रकाश बाविस्कर,धुडकू पाटील, राजेंद्र वाघ, नानाभाऊ पाटील. स्वप्नील शिंदे.जयेश पाटील. पंकज पाटील. राव कोळी.दिनेश पाटील.भागवत चौधरी. रावसाहेब पाटील.कापडणे येथील जिजाबराव माळी सर, प्रकाश माळी, बोरकुंड संरपंच हेमंत भदाने,भिरडाणे सरपंच राजेश पाटील,राजेंद्र मराठे, दोदवाड ग्रा.सदस्य रवींद्र बिऱ्हाडे, संरपंच, उपसरपंच,ग्रा.सदस्य,विविध वि.का.सेवा.सो सदस्य,भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी समस्त परिसरातील ग्रामस्थ व बाळासाहेब भदाणे मित्रपरिवार उपस्थित होते.
*श्री. बाळासाहेब रावण भदाणे*
*अध्यक्ष इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान*
0 Comments