Header Ads Widget

कोण आहेत महाराष्ट्राचे विजयी 288 आमदार? विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर



लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फटका बसल्यानंतर विधानसभेत महायुतीने मुसंडी मारलीय. राज्यात भाजप महायुतीतील मोठा भाऊ असल्याच पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

 राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील निकालात महायुतीने घवघवीत यश प्राप्त केलंय. राज्यात 133 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवत भाजपच मोठा भाऊ ठरल्याच पाहिला मिळालं. एकनाथ शिंदे यांची शिवसेना 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी 41 जागांवर यश मिळाल आहे. अंतिम आकडेवारी अद्याप आलेली नाहीत. दरम्यान विजयी आमदारांची नावं समोर येतं आहेत. पाहूयात महाराष्ट्राचे विजयी 288 आमदारांची संपूर्ण यादी.

क्रमांकविधानसभा मतदारसंघविजयी उमेदवारपराभूत उमेदवार

1

इस्लामपूरजयंत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)निशिकांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
2खानापूरसुहास बाबर (एकनाथ शिंदेंची शिवसेना )वैभव पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)
3मालेगाव बाह्यदादाजी भुसे (शिवसेना)अव्दय हिरे (शिवसेना- यूबीटी)
4रत्नागिरीउदय सामंत (शिवसेना)बाळ माने (शिवसेना- यूबीटी)
5देवळालीसरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस)योगेश घोलप (शिवसेना- यूबीटी)
6नालासोपाराराजन नाईक (भाजप)संदीप पांडे (काँग्रेस)
7सिंदखेडराजामनोज कायंदे (राष्ट्रवादी -एसपी)शशिकांत खेडेकर (शिवसेना)
8जतगोपीचंद पडळकर (भाजप)विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)
9शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (भाजप)प्रभावती घोगरे (काँग्रेस)
10मावळसुनील शेळके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
11पालघरराजेंद्र गावीत (शिवसेना)जयेंद्र दुबळा (शिवसेना- यूबीटी)
12

आंबेगाव

दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)देवदत्त निकम (राष्ट्रवादी - एसपी)
13वडाळाकालिदास कोळंबकर (भाजप)श्रद्धा जाधव (शिवसेना- यूबीटी)
14अक्कलकुवाआमश्या पाडवी (शिवसेना)
15शहादाराजेश पाडवी (भाजप)राजेंद्रकुमार गावीत (काँग्रेस)
16नंदुरबारविजयकुमार गावीत (भाजप)किरण तडवी (काँग्रेस)
17नवापूरशिरीषकुमार नाईक (काँग्रेस)भरत गवित (राष्ट्रवादी काँग्रेस)
18साक्रीमंजुळा गावीत (शिवसेना)प्रवीण चौरे (काँग्रेस)
19धुळे ग्रामीणराघवेंद्र पाटील (भाजप)कुणाल पाटील (काँग्रेस)
20धुळे शहरअनुप अग्रवाल (भाजप)अनिल गोटे (शिवसेना- यूबीटी)
21मिरज
22शिरपूरकाशीराम पावरा (भाजप)बुधामल पावरा (भाकप)
23चोपडाचंद्रकांत सोनावणे (शिवसेना)राजू तडवी (शिवसेना- यूबीटी)
24रावेरअमोल जावळे (भाजप)धनंजय चौधरी (काँग्रेस)
25भुसावळसंजय सावकारे (भाजप)डॉ. राजेश माणवतकर(काँग्रेस)
26जळगाव शहरसुरेश भोळे (भाजप)जयश्री महाजन (शिवसेना- यूबीटी)
27जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील (शिवसेना)गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी - एसपी)
28अमळनेरअनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)डॉ. अनिल शिंदे (काँग्रेस)
29एरंडोलअमोल पाटील (शिवसेना)सतीश पाटील (राष्ट्रवादी - एसपी)
30चाळीसगावमंगेश चव्हाण (भाजप)उन्मेष पाटील (शिवसेना- यूबीटी)
31पाचोराकिशोर पाटील (शिवसेना)वैशाली सूर्यवंशी (शिवसेना- यूबीटी)
32जामनेर
33मुक्ताईनगरचंद्रकांत पाटील (शिवसेना)रोहिणी खडसे (राष्ट्रवादी - एसपी)
34मलकापुरचैनसुख संचेती (भाजप)राजेश एडके (काँग्रेस)
35बुलडाणासंजय गायकवाड (शिवसेना)जयश्री शेळके (शिवसेना- यूबीटी)
36चिखलीश्वेता महाले (भाजप)राहुल बोंदरे (काँग्रेस)
37माढाअभिजीत पाटील (राष्ट्रवादी - एसपी)मीनल साठे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)रणजितसिंह शिंदे
38मेहकरसिद्धार्थ खरात (शिवसेना- यूबीटी)डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना)
39खामगावआकाश फुंडकर (भाजप)दिलीपकुमार सानंदा (काँग्रेस)
40जळगाव (जामोद)डॉ. संजय कुटे (भाजप)डॉ. स्वाती वाकेकर (काँग्रेस)
41अकोटप्रकाश भारसाकळे (भाजप)महेश गंगणे (काँग्रेस)
42बाळापूरनितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी)बळीराम शिरसकर (शिवसेना)
43अकोला पश्चिमसाजिद खान मन्नन खान (काँग्रेस)विजय अग्रवाल (भाजप)
44अकोला पूर्वरणधीर सावरकर (भाजप)गोपाल दातकर (शिवसेना- यूबीटी)
45मूर्तिझापूरहरिश पिंपळे (भाजप)सम्राट डोंगरदिवे (राष्ट्रवादी - एसपी)
46रिसोडअमित झनक (काँग्रेस)भावना गवळी (शिवसेना)
47वाशिमश्याम खोडे (भाजप)डॉ. सिद्धार्थ देवळे (शिवसेना- यूबीटी)
48कारंजासई डहाके (भाजप)ज्ञायक पटनी (राष्ट्रवादी - एसपी)
49धामणगाव रेल्वेप्रताप अडसड (भाजप)वीरेन्द्र जगताप (काँग्रेस)
50बडनेरारवी राणा (महायुती पुरस्कृत)सुनील खराटे (शिवसेना- यूबीटी)
51अमरावतीसुलभा खोडके (राष्ट्रवादी काँग्रेस)डॉ. सुनील देशमुख (काँग्रेस)
52तिवसाराजेश वानखेडे (भाजपयशोमती ठाकूर (काँग्रेस)
53दर्यापूरगजानन लवटे (शिवसेना - यूबीटी)अभिजीत अडसूळ (शिवसेना)
54मेळघाटकेवलराम काळे (भाजप)डॉ. हेमंत चिमोटे (काँग्रेस)
55अचलपूरप्रवीण तायडे (भाजप)बबलूभाऊ देशमुख (काँग्रेस)
56मोर्शीउमेश यावलकर (भाजप)गिरीश कराळे (राष्ट्रवादी - एसपी)
57आर्वीसुमित वानखेडे (भाजप)मयूरा काळे (राष्ट्रवादी - एसपी)
58देवळीराजेश बकाने (भाजप)रणजीत कांबळे (काँग्रेस)
59हिंगणघाटसमीर कुणावार (भाजप)अतुल वांदिले (राष्ट्रवादी - एसपी)
60वर्धाडॉ. पंकज भोयर (भाजप)शेखर शेंडे (काँग्रेस)
61काटोलचरनसिंग ठाकूर (भाजप)सलिल देशमुख (राष्ट्रवादी - एसपी)
62सावनेरआशीष देशमुख (भाजप)अनुजा सुनील केदार (काँग्रेस)
63हिंगणा
64उमरेड
65नागपूर (द.प.)देवेंद्र फडणवीस (भाजप)प्रफुल गुदधे (काँग्रेस)
66नागपूर पश्चिमविकास ठाकरे (काँग्रेस)सुधाकर कोहळे (भाजप)
67नागपूर पूर्व
68नागपूर मध्य
69नागपूर उत्तरडॉ. नितीन राऊत (काँग्रेस)मिलिंद माने (भाजप)
70रामटेकआशीष जैस्वाल (शिवसेना)विशाल बरबटे (शिवसेना- यूबीटी)
71कामठीचंद्रशेखर बावनकुळे (भाजप)सुरेश भोयर (काँग्रेस)
72तुमसर
73भंडारा
74साकोलीनानाभाऊ पटोले (काँग्रेस)अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
75अ. मोरगावराजकुमार बडोले (राष्ट्रवादी काँग्रेस)दिलीप बनसोड (काँग्रेस)
76तिरोराविजय रहांगडाले (भाजप)रविकांत बोपचे (राष्ट्रवादी - एसपी)
77गोंदियाविनोद अग्रवाल (भाजप)गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)
78आमगावसंजय पुरम (भाजप)राजकुमार पुरम (काँग्रेस)
79आरमोरीरामदास मेश्राम (काँग्रेस)कृष्णा गजबे (भाजप)
80गडचिरोलीडॉ. मिलिंद नरोटे (भाजप)मनोहर पोरेटी (काँग्रेस)
81अहेरीधर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी काँग्रेस)भाग्यश्री आत्राम (राष्ट्रवादी - एसपी)
82राजुरादेवराव भोंगले (भाजप)सुभाष धोटे (काँग्रेस)
83चंद्रपूरकिशोर जोरगेवार (भाजप)प्रवीण पाडवेकर (काँग्रेस)
84बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार (भाजप)संतोषसिंग रावत (काँग्रेस)
85ब्रह्मपूरीविजय वडेट्टीवार (काँग्रेस)कृष्णालाल सहारे (भाजप)
86चिमुरबंटी भांगडिया (भाजप)सतीश वारजूकर (काँग्रेस)
87वरोरा
88वणीसंजय दरेकर (शिवसेना - यूबीटी)संजीवरेड्डी बोडकुरवार (भाजप)
89राळेगावडॉ. अशोक उइके (भाजप)वसंत पुरके (काँग्रेस)
90यवतमाळअनिल मंगूळकर (काँग्रेस)मदन येरावार (भाजप)
91दिग्रससंजय राठोड (शिवसेना)पवन जयस्वाल (शिवसेना- यूबीटी)
92आर्णीराजू तोडसांब (भाजप)जितेंद्र मोघे (काँग्रेस)
93पुसदइंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)शरद मैंद (राष्ट्रवादी - एसपी)
94उमरखेडकिशन वानखेडे (भाजप)साहेबराव कांबळे (काँग्रेस)
95किनवटभीमराव केराम (भाजप)प्रदीप नाईक (राष्ट्रवादी - एसपी)
96हदगावबाबुराव कदम कोहळीकर (शिवसेना)हदगावमाधवराव पवार पाटील (काँग्रेस)
97भोकर
98नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर (शिवसेना)अब्दुल सत्तार अब्दुल गफार (काँग्रेस)
99नांदेड दक्षिणआनंद बोंढारकर (शिवसेना)मोहन हंबर्डे (काँग्रेस)
100लोहाप्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी काँग्रेस)एकनाथ पवार (शिवसेना- यूबीटी)
101नायगावराजेश पवार (भाजप)मीनल पाटील खतगावकर (काँग्रेस)
102देगलूरजितेश अंतापूरकर (भाजप)निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस)
103मुखेडतुषार राठोड (भाजप)हणमंतराव बेटमोगरेकर पा.(काँग्रेस)
104बसमतचंद्रकांत (राजू) नवघरे (राष्ट्रवादी काँग्रेस)जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी - एसपी)
105कळमनूरीसंतोष बांगर (शिवसेना)संतोष टारफे (शिवसेना- यूबीटी)
106हिंगोलीतानाजी मुटकुळे (भाजप)रुपाली गोरेगावकर (शिवसेना- यूबीटी)
107जिंतूरमेघना बोर्डीकर (भाजप)विजय भांबळे (राष्ट्रवादी - एसपी)
108परभणीडॉ. राहुल पाटील (शिवसेना- यूबीटी)आनंद भरोसे (शिवसेना)
109गंगाखेडरत्नाकर गुट्टे (रासप, महायुती पुरस्कृत)विशाल कदम (शिवसेना- यूबीटी)
110पाथरीराजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)सुरेश वरपुडकर (काँग्रेस)
111परतूरबबन लोणीकर (भाजप)आसाराम बोराडे (शिवसेना- यूबीटी)
112घनसावंगीहिकमत उढाण (शिवसेना)राजेश टोपे (राष्ट्रवादी - एसपी)
113जालनाअर्जुन खोतकर (शिवसेना)कैलास गोरटयांल (काँग्रेस)
114बदनापूर
115भोकरदण
116सिल्लोडअब्दुल सत्तार अब्दुल नबी (शिवसेना)सुरेश बनकर (शिवसेना- यूबीटी)
117कन्नडसंजना जाधव (शिवसेना)उदयसिंग राजपूत (शिवसेना- यूबीटी)
118फुलंब्री
119औरंगाबाद मध्यप्रदीप जैस्वाल (शिवसेना)बाळासाहेब थोरात (शिवसेना- यूबीटी)
120औरंगाबाद पश्चिमसंजय शिरसाट (शिवसेना)राजू शिंदे (शिवसेना- यूबीटी)
121औरंगाबाद पूर्वअतुल सावे (भाजप)लहू शेवाळे (काँग्रेस)
122पैठणविलास भुमरे (शिवसेना)दत्ता गोर्डे (शिवसेना- यूबीटी)
123गंगापूर
124वैजापूररमेश बोरनारे (शिवसेना)दिनेश परदेशी (शिवसेना- यूबीटी)
125नांदगावसुहास कांदे (शिवसेना)गणेश धात्रक (शिवसेना- यूबीटी)
126मालेगाव मध्य
127बागलाणदिलीप बोरसे (भाजप)दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी - एसपी)
128कळवणनितीन पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)जे. पी. गावित (माकप)
129चांदवडडॉ. राहुल आहेर (भाजप)शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस)
130येवलाछगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस)माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी - एसपी)
131सिन्नरमाणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)उदय सांगळे (राष्ट्रवादी - एसपी)
132निफाडदिलीप बनकर (राष्ट्रवादी काँग्रेस)अनिल कदम (शिवसेना- यूबीटी)
133दिंडोरीनरहरी झिरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस)सुनीता चारोसकर (राष्ट्रवादी - एसपी)
134नाशिक पूर्वराहुल ढिकाले (भाजप)गणेश गीते (राष्ट्रवादी - एसपी)
135नाशिक मध्य
136नाशिक पश्चिमसीमा हिरे (भाजप)सुधाकर बडगुजर (शिवसेना- यूबीटी)
137इगतपुरीहिरामण खोसकर (राष्ट्रवादी काँग्रेस)लकीभाऊ जाधव (काँग्रेस)
138डहाणूविनोद निकोले (माकप)विनोद मेढा (भाजप)
139विक्रमगडहरिश्चंद्र भोये (भाजप)सुनील भुसारा (राष्ट्रवादी - एसपी)
140सांगलीसुधीर गाडगीळ (भाजप)पृथ्वीराज पाटील (काँग्रेस)
141बोईसरविलास तरे (शिवसेना)डॉ. विश्वास वळवी (शिवसेना- यूबीटी)
142वसईस्नेहा दुबे (भाजप)विजय गोविंद पाटील (काँग्रेस)
143भिवंडी ग्रामीणशांताराम मोरे (शिवसेना)महादेव घाटाळ (शिवसेना- यूबीटी)
144शहापूरदौलत दरोडा (राष्ट्रवादी काँग्रेस)पाडुरंग बरोरा (राष्ट्रवादी - एसपी)
145भिवंडी पश्चिममहेश चौघुले (भाजप)दयानंद चोरगे (काँग्रेस)
146भिवंडी पूर्वरईस शेख (सप)संतोष शेट्टी (शिवसेना)
147कुडाळनिलेश राणे (शिवसेना)वैभव नाईक (शिवसेना- यूबीटी)
148करमाळानारायण पाटील (राष्ट्रवादी - एसपी)दिग्विजय बागल (शिवसेना)
149कल्याण पश्चिमविश्वनाथ भोईर (शिवसेना)सचिन बासरे (शिवसेना- यूबीटी)
150मुरबाडकिसन कथोरे (भाजप)सुभाष पवार (राष्ट्रवादी - एसपी)
151अंबरनाथडॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)राजेश वानखेडे (शिवसेना- यूबीटी)
152उल्हासनगरकुमार आयलानी (भाजप)ओमी कलाणी (राष्ट्रवादी - एसपी)
153कल्याण पूर्व
154डोंबिवलीरवींद्र चव्हाण (भाजप)दीपेश म्हात्रे (शिवसेना- यूबीटी)
155कल्याण ग्रामीणराजेश मोरे (शिवसेना)सुभाष भोईर (शिवसेना- यूबीटी)
156मीरा भाईंदर
157ओवळा माजीवाडाप्रताप बाबुराव सरनाईक (शिवसेना)
158कोपरी पाचपाखडीएकनाथ शिंदे (शिवसेना)केदार दिघे (शिवसेना- यूबीटी)
159ठाणेसंजय केळकर (भाजप)राजन विचारे (शिवसेना- यूबीटी)
160मुंब्रा कळवाजितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी - एसपी)नजीब मुल्ला (राष्ट्रवादी काँग्रेस)
161ऐरोलीगणेश नाईक (भाजप)एम. के. मडवी (शिवसेना- यूबीटी)
162बेलापूरमंदा म्हात्रे (भाजप)संदीप नाईक (राष्ट्रवादी - एसपी)
163बोरीवलीसंजय उपाध्याय (भाजप)संजय (शिवसेना- यूबीटी)
164दहिसरमनीषा चौधरी (भाजप)विनोद घोसाळकर (शिवसेना- यूबीटी)
165मागाठाणेप्रकाश सुर्वे (शिवसेना)उदेश पाटेकर (शिवसेना- यूबीटी)
166मुलुंडमिहिर कोटेचा (भाजप)सुनीता वाजे (राष्ट्रवादी - एसपी)
167विक्रोळीसुनील राऊत (शिवसेना- यूबीटी)सुवर्णा करंजे (शिवसेना)
168भांडुप पश्चिमअशोक पाटील (शिवसेना)रमेश कोरगावकर (शिवसेना- यूबीटी)
169जोगेश्वरी पूर्वअनंत (बाळा) नर (शिवसेना- यूबीटी)मनीषा वायकर (शिवसेना)
170दिंडोशीसुनील प्रभू (शिवसेना- यूबीटी)संजय निरुपम (शिवसेना)
171कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजप)कालू बढेलिया (काँग्रेस)
172चारकोप
173मालाड पश्चिमअस्लम शेख (काँग्रेस)विनोद शेलार (भाजप)
174गोरेगाव
175वर्सोवाहारून खान (शिवसेना- यूबीटी)भारती लव्हेकर (भाजप)
176अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजप)अशोक जाधव (काँग्रेस)
177अंधेरी पूर्वमुरजी पटेल (शिवसेना)ऋतुजा लटके (शिवसेना- यूबीटी)
178विर्ले पार्लेपराग अळवणी (भाजप)संदीप नाईक (शिवसेना- यूबीटी)
179चांदिवलीदिलीप लांडे (शिवसेना)मोहमद आरिफ नसीम खान (काँग्रेस)
180घाटकोपर प.राम कदम (भाजप)संजय भालेराव (शिवसेना- यूबीटी)
181घाटकोपर पूर्वपराग शाह (भाजप)राखी जाधव (राष्ट्रवादी - एसपी)
182मानखुर्द शि.नगरआबू आजमी (सप)नवाब मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
182अणुशक्ती नगरसना मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस)फहाद अहमद (राष्ट्रवादी - एसपी)
183चेंबूरतुकाराम काते (शिवसेना)प्रकाश फातर्पेकर (शिवसेना- यूबीटी)
184कुर्लामंगेश कुडाळकर (शिवसेना)प्रविणा मोरजकर (शिवसेना- यूबीटी)
185कलिनासंजय पोतनीस (शिवसेना- यूबीटी)
186वांद्रे पूर्ववरुण सरदेसाई (शिवसेना- यूबीटी)झिशान सिद्दीकी (राष्ट्रवादी काँग्रेस)
187वांद्रे पश्चिमआशिष शेलार (भाजप)आसिफ झकारिया (काँग्रेस)
188धारावीडॉ. ज्योती गायकवाड (काँग्रेस)
189सायन कोळीवाडाकॅप्टन तामीळ सेल्वन (भाजप)गणेश यादव (काँग्रेस)
190शिराळा
191माहीममहेश सावंत (शिवसेना- यूबीटी

सदा सरवणकर (शिवसेना),अमित ठाकरे (मनसे)

191वरळीआदित्य ठाकरे (शिवसेना- यूबीटी)मिलिंद देवरा (शिवसेना)
193शिवडीअजय चौधरी (शिवसेना- यूबीटी)बाळा नांदगावकर (मनसे)
194भायखळामनोज जामसुतकर (शिवसेना- यूबीटी)यामिनी जाधव (शिवसेना)
195मलबार हिलमंगलप्रभात लोढा (भाजप)भैरूलाल चौधरी (शिवसेना- यूबीटी)
196मुंबादेवीअमिन पटेल (काँग्रेस)शायना एन. सी. (शिवसेना)
197कुलाबाराहुल नार्वेकर (भाजप)हिरा देवासी (काँग्रेस)
198पनवेल
199कर्जतमहेंद्र थोरवे (शिवसेना)नितीन सावंत (शिवसेना- यूबीटी)
200उरण
201पेणरवींद्र पाटील (भाजप)प्रसाद भोईर (शिवसेना- यूबीटी)
202अलिबागमहेंद्र दळवी (शिवसेना)चित्रलेख पाटील (शेकाप)
203श्रीवर्धनअदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)अनिल नवगणे (राष्ट्रवादी - एसपी)
204महाडभरत गोगावले (शिवसेना)स्नेहल जगताप (शिवसेना- यूबीटी)
205जुन्नर
206आंबेगावदिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)देवदत्त निकम (राष्ट्रवादी - एसपी)
207खेड आळंदीबाबाजी काळे (शिवसेना- यूबीटी)दिलीप मोहिते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
208शिरूरज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी काँग्रेस)
209इंदापूरदत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी - एसपी)
210दौंडराहुल कुल (भाजप)रमेश थोरात (राष्ट्रवादी - एसपी)
211बारामतीअजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)युगेंद्र पवार (राष्ट्रवादी - एसपी)
212पुरंदरविजय शिवतरे (शिवसेना)संजय जगताप (काँग्रेस)
213भोरशंकर मांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)संग्राम थोपटे (काँग्रेस)
214तासगाव - क. म.रोहित पवार (राष्ट्रवादी - एसपी)संजय पाटील (राष्ट्रवादी)
215चिंचवडशंकर जगताप (भाजप)राहुल कलाटे (राष्ट्रवादी - एसपी)
216पिंपरीअण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस)सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी - एसपी)
217भोसरीमहेश लांडगे (भाजप)अजित गव्हाणे (राष्ट्रवादी - एसपी)
218वडगाव शेरीबापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी - एसपी)

सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

219शिवाजी नगरसिद्धार्थ शिरोळे (भाजप)दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)
220कोथरूडचंद्रकांत पाटील (भाजप)चंद्रकांत मोकाटे (शिवसेना - यूबीटी)
221खडकवासलाभीमराव तापकिर (भाजपसचिन दोडके (राष्ट्रवादी - एसपी)
222पर्वतीमाधुरी मिसाळ (भाजप)अश्विनी कदम (राष्ट्रवादी - एसपी)
223हडपसरचेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस)प्रशांत जगताप (राष्ट्रवादी - एसपी)
224पुणे कँटोनमेंटसुनील कांबळे (भाजप)रमेश बागवे (काँग्रेस)
225कसबा पेठहेमंत रासने (भाजप)रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
226अकोलेडॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस)वैभव पिचड (भाजप)
227संगमनेरअमोल खताळ (शिवसेना)विजय थोरात (काँग्रेस)
228पलूस कडेगावविश्वजीत पतंगराव कदम (काँग्रेस)
229कोपरगावआशुतोष काळे (राष्ट्रवादी काँग्रेस)संदीप वर्पे (राष्ट्रवादी - एसपी)
230श्रीरामपूरहेमंत ओगळे (काँग्रेस)भाऊसाहेब कांबळे (शिवसेना)
231नेवासाविठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना)शंकरराव गडाख (शिवसेना- यूबीटी)
232शेवगावमोनिका राजळे (भाजप)प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी - एसपी
234राहुरीशिवाजीराव कार्डिले (भाजप)प्राजक्त तनपूरे (राष्ट्रवादी - एसपी)
235पारनेरकाशीनाथ दाते (राष्ट्रवादी काँग्रेस)राणी लंके (राष्ट्रवादी - एसपी)
236अहमदनगर शहरसंग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी - एसपी)
237श्रीगोंदाविक्रम सिंह पाचपुते (भाजप)अनुराधा नागवडे (शिवसेना- यूबीटी)
238कर्जत जामखेडरोहित पवार (राष्ट्रवादी - एसपी)राम शिंदे (भाजप)
239गेवराईविजयसिंह पंडित (राष्ट्रवादी काँग्रेस)बदामराव पंडित (शिवसेना- यूबीटी)
240माजलगावप्रकाश सोळंके (राष्ट्रवादी काँग्रेस)मोहन जगताप (राष्ट्रवादी - एसपी)
241बीडसंदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी - एसपी)योगेश क्षीरसागर (राष्ट्रवादी काँग्रेस)
242आष्टीसुरेश धस (भाजप)मेहबूब शेख (राष्ट्रवादी - एसपी)
243केजनमिता मुंदडा (भाजप)पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी - एसपी)
244परळीधनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)राजेसाहेब देशमुख (राष्ट्रवादी - एसपी)
245लातूर ग्रामीणरमेश कराड (भाजप)धिरज देशमुख (काँग्रेस)
246लातूर शहरअमित देशमुख (काँग्रेस)अर्चना चाकुरकर (भाजप)
247अहमदपूरबाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)विनायक जाधव (राष्ट्रवादी - एसपी)
248उदगीरसंजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी - एसपी)
249निलंगासंभाजी पाटील निलंगेकर (भाजप)अभयकुमार साळुंखे (काँग्रेस)
250औसाअभिमन्यू पवार (भाजप)दिनकर माने (शिवसेना-यूबीटी)
251उमरगाप्रवीण स्वामी (शिवसेना-यूबीटी)ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
252तुळजापूर
253उस्मानाबादकैलास पाटील (शिवसेना- यूबीटी)अजित पिंगळे (शिवसेना)
254परांडा
255बार्शीदिलीप सोपल (शिवसेना- यूबीटी)राजेंद्र राऊत (शिवसेना)
256मोहोळराजू खरे (राष्ट्रवादी - एसपी)यशवंत माने (राष्ट्रवादी काँग्रेस)
257सोलापूर शहर उ.
258सोलापूर शहर म.देवेंद्र कोठे (भाजप)चेतन नरोटे (काँग्रेस)
260अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टी (भाजप)सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)
261सोलापूर दक्षिण
262पंढरपूर
263सांगोले
264माळशिरसउत्तम जानकर (राष्ट्रवादी - एसपी)राम सातपुते (भाजप)
265फलटणसचिन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)दीपक चव्हाण (राष्ट्रवादी - एसपी)
266वाईमकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)अरुणा पिसाळ (राष्ट्रवादी - एसपी)
267कोरेगाव
268माणजयकुमार गोरे (भाजप)प्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी - एसपी)
269कराड उत्तरमनोज घोरपडे (भाजप)बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी - एसपी)
270कराड दक्षिणडॉ. अतुल भोसले (भाजप)पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
271पाटण
272साताराशिवेंद्रराजे भोसले (भाजप)अमित कदम (शिवसेना - यूबीटी)
273दापोली
274गुहागरभास्कर जाधव (शिवसेना- यूबीटी)राजेश बेंडल (शिवसेना)
275चिपळूणशेखर निकम (राष्ट्रवादी काँग्रेस)प्रशांत यादव (राष्ट्रवादी - एसपी)
276राजापूरकिरण सामंत (शिवसेना)राजन साळवी (शिवसेना- यूबीटी)
277कणकवलीनीतेश राणे (भाजप)संदेश पारकर (शिवसेना- यूबीटी)
278सावंतवाडी
279चंदगड
280राधानगरी
281कागलहसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस)समरजित घाटगे (राष्ट्रवादी - एसपी)
282कोल्हापूर दक्षिणअमल महाडीक (भाजप)ऋतुराज पाटील (काँग्रेस)
283करवीर
284कोल्हापूर उत्तर
285शाहूवाडीविनय कोरे (जनसुराज्य)सत्यजित पाटील (शिवसेना- यूबीटी)
286हातकणंगलेदलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू
287इचलकरंजीराहुल प्रकाश अवाडे (भाजप)मदन कारंडे (राष्ट्रवादी - एसपी)
288शिरोळसत्यजीत देशमुख (भाजप)मानसिंग नाईक (राष्ट्रवादी - एसपी)

Post a Comment

0 Comments