Header Ads Widget

क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आभिवादन.



मालपूर प्रतिनिधी. श्री. प्रभाकर आडगाळे.
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे महात्मा ज्योतीबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . 


त्या प्रसंगी मालपूर भूषण राजमाता पुष्पांताई रावल यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सौ. मिराताई माळी , हेमराज नाना पाटील, प्रकाश पाटील, पंढरीनाथ अहिरे, पोपट .धनगर, श्रावण,
पांडू अहिरे, पत्रकार श्री. प्रभाकर सर अडगाळे, प्राध्यापक काशिनाथ अहिरे, जगदिश माळी, गोरख माळी, सुरेश पाटोळे सर, बी.टी. माळी, शिवाजी जाधव, गिरधर माळी, परमेश्वर माळी, श्रीराम माळी, तुकाराम माळी, तुकाराम पाटील., चैत्राम आण्णा, गुलाब माळी, भटू गोसावी, भटू रावल., डॉक्टर किशोर माळी, विरेंद्र पवार, योगेश माळी, देवीदास पवार,   आदि. उपस्थित होते. 
 
सुत्रसंचलन प्राध्यापक श्री काशिनाथ अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. जगदिश महाजन यांनी केले

Post a Comment

0 Comments