ग्रामीण भागातील इयत्ता दहावी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांची व्यवसाय तंत्रशिक्षणाकडे वाढ जास्त झालेली आहे गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वात जास्त आयटीआय शिक्षण घेऊन असंख्य विद्यार्थी आज कंपनी क्षेत्रामध्ये तसेच स्वतःचा व्यवसाय शोधून आज त्यांच्या पायावर उभे आहेत.
जयदीप औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगाव ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त शैक्षणिक माध्यम झालेले आहे प्रत्येक विद्यार्थ्याला येथे योग्य ती मदत करून त्यांची औद्योगिक व्यवसाय शिक्षण पूर्ण करून घेत आहे ह्या संस्थेकडून गेली पाच वर्षात असंख्य विद्यार्थी शिक्षण घेऊन आज त्यांचे करिअर घडवित आहे. विशेष त्यात सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप, कॉलेज फी, व्यवसाय मार्गदर्शन किंवा नोकरी यासाठी कॉलेज कडून पुरेपूर प्रयत्न केले जातात.
आज दहावी किंवा बारावी पास झालेले विद्यार्थ्यांना आयटीआय करण्याची इच्छा असेल तर आज त्यांच्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची आजची शेवटची संधी.
0 Comments