🚨🚨🚨
*📍कुरुकवाडे नगरीत 2 ऑगस्ट रोजी कानबाई माता उत्सव व आदरणीय उद्योगपती विकासरत्न जनतेचे कैवारी श्रीमान सरकारसाहेबजी रावल यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुरूकवाडे गावाचे युवा कार्यकर्ते चि. विशाल माळी यांच्या मार्फत भव्य दिव्य आरोग्य
तपासणी व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कुरूकवाडे गावाचे आदर्श पोलिस पाटील यांची पोलिस पाटील संघाच्या धुळे
जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली त्यावेळी त्यांचा सत्कार सावता परिषदेचे परमेश्वर माळी, ईश्वर माळी, सोनसेलू गावाचे खान्देश शाहीर कलावंत वारकरी संप्रदायचे मंडळी नरेंद्र गिरासे, सुरेश गिरासे यांनी केला ह्या या कार्यक्रमाला उपस्थित डॉ रामकृष्ण गिरासे (समुदाय आरोग्य अधिकारी )श्रीमती भारती वाडीले (आरोग्य सेविका). श्री मयुर पवार (आरोग्य सेवक).श्रीमती कांचन सोनवणे (आशा वर्कर) .श्रीमती संगीता मालचे (आशा वर्कर).श्रीमती दीपाली तिरमले ( आशा वर्कर).श्रीमती प्रतिभा पाटील (आशा वर्कर.)तसेच ग्रामस्थ मंडळी श्री रविंद्र माळी, श्री धनराज महाजन, यशवंत जाधव,देविदास कुंभार, हिम्मत पाटील, शामराव सोनवणे, आदी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते*
0 Comments