Header Ads Widget

आर.डी.एम.पी.विद्यालयात शालेय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन --

दोंडाईचा-- स्वो वि संस्थेचे,रावल दौलतसिंहजी मल्टीपर्पज हायस्कूल व ज्यू कॉलेज दोंडाईचा येथे संस्थेचे अध्यक्ष विकासरत्न श्रीमान सरकारसाहेबजी रावल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शालेय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. 
प्रदर्शन आयोजन बाबत संस्थेचे सचिव भाऊसो.श्री सी एन राजपूत , सामान्य प्रशासन सचिव श्री ललितसिंह गिरासे यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.एस के चंदने यांनी प्रदर्शनाचे उदघाटन केले. प्रमुख अतिथी निमगुळ येथील सामाजिक कार्यकर्ता श्री हितेंद्र बागल ,उपमुख्याध्यापिका श्रीम एस एन पाटिल , एम सी व्ही सी विभाग प्रमुख श्री एन व्ही पंचभाई ,पर्यवेक्षक श्री बी एस सिसोदिया,प्रा श्री जे एच् गिरासे,ज्येष्ठ लिपिक श्री संजय चौधरी , श्री राजन मोरे, श्री उमेश पाटील,श्री आर डी पाटील,श्री मनोहर कापुरे,श्रीम एल व्ही चौधरी, श्रीम गिरासे उपस्थित होते. फलक लेखन श्री राजन मोरे यांनी केले तसेच बैनर संकलन प्रा.श्री डि डि गिरासे यांनी केले. प्रदर्शनाचे आयोजन ग्रंथपाल श्री संजय कुंभार यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments