शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना पी आय पदी प्रमोशन मिळाल्याबद्दल त्यांचा शिंदखेडा पोलीस स्टाफ व पोलीस पाटील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी ए पीआय किशोर जाधव पि एस आय गुलाब ठाकरे यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पि आय पदी प्रमोशन मिळाल्याबदल सत्कार करण्यात आला यावेळी गोपनीय विभागाचे अनंत पवार रवींद्रे ईशी कैलास चौधरी सोनवणे पंकज कुलकर्णी हेमराज जाधव रुपेश चौधरी राकेश ठाकूर चेतन माळी साक्षी देसले गणेश सोनवणे पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष भैय्यासाहेब नगराळे डॉक्टर महेंद्र पाटील माजी तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी दिनेश गोसावी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
0 Comments