Header Ads Widget

भडणे येथे पारंपारिक पद्धतीने टाळ मृदंगाच्या गजराने दिला गणरायाला निरोप,,,,,,,भडणे येथील युवा गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम,,,,,,,,,,,,

शिंदखेडा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी  गावातील गणेश मंडळांना डीजेचा  कर्कशा आवाजा मुळे लहान मुलं तसे वयस्कर वुद्धांना होणारा त्रास व दुष्परिणाम यामुळे वापर न करता
 पारंपारिक वाद्यांचा वापर करून  ढोल ताशा लेझीम वापर करून मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणूक काढावी असे आव्हान केले होते या आव्हानाला भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी गावातील मंडळांना  पारंपारिक वाद्यांच्या वापर करण्याच आव्हान केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत भडणे येथील युवा गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी प्रतिसाद देत यावर्षी गणरायाच्या निरोप प्रसंगी डीजे बँड न लावता आपल्या गावातील भजनी मंडळ यांना बोलून पारंपारिक पद्धतीने गणरायाची सातव्या दिवशी व गावातील तरुण भजनी मंडळाचे पदाधिकारी प्रवीण पाटील विश्वनाथ पाटील भटू कोळी भाऊराव कोळी मनोज पाटील भगवान पाटील जयपाल गिरासे युवकांनी टाळ मृदुंग च्या तालावर गावात  सोबत घेऊन गावात  तसेच गौळण भजन तालावर युवावर्ग  तिरकला व गावातून फुलांनी व विद्युत रोषनाईने सजविलेल्या ट्रॅक्टर  गणरायाची मिरवणूक काढून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने    शांततेने व शिस्तीचे दर्शन घडवत गावा बाहेरील गाव विहिरीवर गणरायाचे विसर्जन करण्यात आले मंडळाचे श्याम पाटील योगेंद्र खरखार शारख पिंजारी तनिज पिंजारी मिलिंद पाटील विठ्ठल खरखार मोहन गोसावी चतुर पाटील दीपक गिरासे पंकज पाटील कल्पेश महाराज पिंटू खरखार विठोबा खरखर गंपू गिरासे भागवत गिरासे युसुफ पिंजारी दीपक कोळी अमोल कोळी चेतन कोळी भूषण कोळी कल्पेश खरकर यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments