*पत्रकार प्रभाकर आडगाळे मालपूर.*
पत्रकार प्रभाकर सर आडगाळे यांची मोठी मुलगी सौ गायत्री धनगर. यांचा जेष्ठ सुपुत्र तनुष धनगर यांचा तिसरा जन्मदिवस आजोबांच्या घरी साजरा करण्यात आला त्या प्रसंगी.
आई - सौ गायत्री धनगर ( वंदे महाराष्ट्र टिव्ही न्यूज प्रतिनिधी दोंडाईचा. )
आजोबा श्री प्रभाकर सर आडगाळे मालपूर. (पत्रकार )
आजी सौ प्रियंका प्रभाकर आडगाळे.
मामा - डाँ. प्रथमेश धनगर. (भूलतज्ञ) छत्रपती संभाजी नगर.
अंकल - श्री. राकेश ठाकरे सौ योगिता ठाकरे, कृष्णा ठाकरे, परि ठाकरे, मावसा श्री परमेश्वर कंखरे मावशीशुभांगी कंखरे ',. जयेश कंखरे, मावशी, समिक्षा पाटोळे व मामा दिक्षात पाटोळे आदिंनी शुभेच्छा दिल्या. सजावट समिक्षा पाटोळे व दिशांत पाटोळे यांनी परिश्रम घेतले व तनुष धनगर यांचा वाढदिवसाची शोभा वाढवली.
खोक्राळे हून बोरसे परिवार कडून नम्रता बोरसे, ऐचाळे हून महेश पेंढारकर दादू पेंढारे भावेर हून जयेश कंखरे व सर्व पत्रकार बंधूंनी शुभेच्छा पाठवल्या.
0 Comments