16/नोव्हेंबर रोजी सप्तशृंगी देवी वणी गड येथे आयोजित करण्यात आला हो आई सप्तशृंगी मातेचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली व भाषण झाले आणि सर्व जिल्ह्यातून आलेले राष्ट्रीय पद अधिकारी यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहाने सत्कार करण्यात आला जय युवा क्रांती संघटनेचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
हा मेळावा
माननीय श्री. रविंद्र सूर्यवंशी साहेब
संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष – पोलिस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना
यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडला.
या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्हे, तालुके व गावांमधून पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी शिस्त, उत्साह आणि बांधिलकी दाखवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. व तसे युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय महाराष्ट्र संघटक शोभा पाटील त्यांचे सदस्य व तळोदा टीम यांनी देखील खूप मोठे उत्साहाने हातभार लावून मदतीचा झेंडा फडकवला पोलीस मित्र म्हणजे पोलिसांच्या संकटात त्यांना मदत करणारी पोलीस मित्र म्हणजे गोरगरीब महिलांवर अन्याय अत्याचार झाला तर त्यांना त्यासाठी लढणारी काना कोपऱ्यापर्यंत ही संघटना पोहोचलेली आहे खूप मोठ्या उत्साहाने हा मेळावा आयोजित केला आणि आनंदाने पार पडला राष्ट्रीय महिला संघटक .शोभा पाटील व तळोदा टीम यांनी रात्री दोन. वाजेपर्यंत मदतीचा हातभार लावून .कार्यक्रमाची शोभा. वाढवली तसेच राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष . श्री रवींद्र सूर्यवंशी .दादासाहेब त्यांचे. भरभरून कौतुक केले भाषणामध्ये
मेळावा यशस्वी केल्याबद्दल आणि सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन.
0 Comments