-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-
शिंदखेडा प्रतिनिधी धुळे येथे चीफ जुडीशियल न्यायाधीश यांच्या न्यायालयात कलम 498 अ सह विविध कलमखाली गुन्हा दाखल असलेली केस गेल्या दोन वर्षा पासून सदर खटला सुरु होता सर्व प्रकारची चौकशी होऊन न्यायालयाने मात्र सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता केल्याने सारे निर्दोषमुक्त झाले आहे सर्व आरोपी धुळे जिल्ह्यातील राहिवाशी आहे
आरोप असलेले अब्दुल वहिद अहमद अन्सारी, बदरूननिसा शेख अहमद अन्सारी शबाना बनो शेख अहमद अन्सारी नासिरबानो अन्सारी, तन्वीरबानो अन्सारी, तहसीनबानो अन्सारी, अब्दुल तोहीद अहमद अन्सारी यांचा समावेश आहे वरील सर्वांतर्फे योग्य बाजू धुळे येथील एडव्होकेट प्रथमेश दीक्षित यांनी काम पहिले
0 Comments