Header Ads Widget

*काँग्रेस पक्षाचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष पदी हेमराज नाना पाटील यांची निवड*


मालपुर प्रतिनिधी

मालपुर,  शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य हेमराज नाना पाटील यांची शिंदखेडा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यांत आली आहे
श्री. प्रविण चौरे, जिल्हाअध्यक्ष, धुळे ग्रामीण  यांच्या मागणीनुसार तर   प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून धुळे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या ब्लॉक अध्यक्ष  पुढील प्रमाणे नियुक्त्या करण्यात येत आहेत.
शिंदखेडा तालुकाध्यक्ष हेमराज नाना पाटील ब्लॉक अध्यक्षांच्या या नियुक्त्त्या  तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. 
 यावेळी खा. डॉ. शोभाताई बच्छाव,  जिल्हा प्रभारी राजाराम पानगव्हाणे , माजी उपसरपंच प्रकाश तात्या पाटील, वसंत नाना कोळी , बारिकराव मोरे, राजेंद्र गोसावी, पत्रकार प्रभाकर आडगाळे,पत्रकार गोपाल कोळी, सुरेश इंदवे, ज्ञानेश्वर इंदवे,  आदींसह मोठ्या संख्येने मालपुर गटातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या..

Post a Comment

0 Comments