आज दिनांक २०/१२/२०२५ वार शनिवार रोजी कै डी बी सिसोदे प्री प्रायमरी व प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा झाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नरडाणा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव आक्कासाहेब शिवप्रिया उदयराव सिसोदे या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून नरडाणा शिक्षण प्रसारक. मंडळाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे युवानेते दादासाहेब श्री सत्यजित उदयराव सिसोदे होते कार्यक्रमाचे उद्घाटन नरडाणा पोलिस स्टेशन चे PSI श्री महाले साहेब यांच्या हस्ते झाले कार्यक्रमासाठी विकास विद्यालाचे प्राचार्य आण्णासाहेब श्री पी व्ही शिसोदे , ज्येष्ठ शिक्षिका सौ के आर पवार व इंग्लिश मीडियम च्या प्राचार्य श्रीमती जयश्री पवार व इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंग्लिश मीडियम चे सर्व स्टाफ ने परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कल्पना भामरे मॅडम यांनी केले व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
0 Comments