शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कै सी बी देसले विद्यालयातील19,92 93 ची बच यांची वर्गमित्र यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी गुरुवर्य यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन 11 जानेवारी रोजी कै सी,बी देसले विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन व भबुतराव पाटील प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक जीआर पाटील अशोक पाटील बाजीराव पाटील मंगला बोरसे कल्पना चव्हाण सुरेखा महाले आजी गुरुवर्य उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमापूजनाने झाली यावेळी शाळेतील दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग पाटील तर आभार अर्चना पाटील यांनी मांडले यावेळी शाळेतील माजी विद्यार्थी यांनी आपल्या शाळेतील गुरजनाचारा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात एवढी शाळेतील माजी विद्यार्थी यांनी तब्बल 33 वर्षांनी शाळेत एकत्र आल्याने शाळेतील मागील दिवस आठवले यावेळी विद्यार्थ्यांनी आपले शाळेतील गमती जमती आठवणी शिक्षकान विषयी आदर एकमेकांच्या कुरघोड्या गमती जमती सांगितले विद्यार्थी यांनी शाळा जरी पडक्या व गडक्या असल्या तरी आम्हाला शाळेने व शिक्षकांनी घडवल्यामुळे आम्ही आज चांगल्या नोकरीवर पोहोचू शकलो याविषयी आपला आदर व्यक्त सर्व विद्यार्थी मिळून व शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपली शाळा व विद्यार्थ्यांसाठी आपण सर्व मिळून मदतीसाठी पुढे येऊन फाउंडेशन ची स्थापना करण्याची सूचना मांडली या फाउंडेशन साठी एस एन करंके डॉक्टर निलेश दिसले यांनी आपली देणगी जाहीर केली केलाआलाहविद्यार्थी विद्यार्थिनी घडवून तब्बल तीस वर्षांनी मित्रांनी घडवुन आणला शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कैसीबी देसले विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी तब्बल 33 वर्षांनी ज्या शाळेच्या प्रांगणात शिक्षण घेतले खेळलो मस्ती व अभ्यासाचे परिपाठ गिरविले या शाळेच्या प्रांगणात तब्बल 33 वर्षांनी माजी विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी शिक्षकांकडून शाळेचे बेंचवर बसून एक तास परिपाठ गिरवले
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी शाळेतील गमती जमती शिक्षकांविषयी असलेल्या आठवणी व ज्या शिक्षकांमुळे आज आम्ही घडलो व स्थायिक झालो जरी आम्ही कमी शिकलो मात्र मुलांना याच शाळेतील शिक्षकांनी आमच्या मुलांना घडवले याचे मनाला खूप समाधान वाटले जरी आम्ही आमचे शिक्षण पडक्या शाळेत केले मात्र आज आम्ही दुमजली तसेच एसीच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे भाग्य मिळाले खरंच शिक्षकांनी चांगले संस्कार दिल्यामुळे आम्हाला आमच्या परिवाराला आदर सन्मान तसेच परिवारात सासू-सासर्यांना शिक्षकांप्रमाणे आई-वडिलांचे प्रेम देण्याचे भाग्य मिळाले यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले अनुभव कथन करताना गहिवरून आले शिक्षकच खरा जीवनाला आकार देण्याचे महत्त्वाचे काम केले यामुळेच आम्ही घडलो यावेळी मुख्याध्यापक गोकुळ पाटील ईव्ही निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आपल्या मुलांना आई-वडिलांना प्रेम आपुलकी देऊन त्यांचा सन्मान राखा यावेळी शाळेतील विद्यार्थिनी सुरेखा देसले सुवर्णा सोनार कोकिळा सैदाणे सुवर्णा पाटील कल्पना पाटील पिंगला गिरासे डॉक्टर निलेश पाटील धनराज देसले यांनी संपूर्ण बॅचला भेटवस्तू दिल्या तर अर्चना पाटील यांना शाळेला भेट वस्तू दिली यावेळेस विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रुप मधील कुणाला अडीअडचणी तसेच संकट समय मदतीचे आव्हान केले
तसेच पुढील काळात आपण ज्या शाळेत शिकलो घडलो त्या शाळेला मोठी भेटवस्तू देण्याचे नियोजन केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मंगळे यांनी केले तर आभार अर्चना पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत पाटील मनोहर पाटील शेनपडू मालचे प्रेम राज पाटील अधिकार पाटील सतीश पाटील सजन मंगळे संजय मंगळे महेश पाटील पोपट पाटील विजय पाटील मुकेश पाटील व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले
0 Comments