Header Ads Widget

*लेवा पाटीदार भ्रातृ मंडळ वाकड तर्फे Leva womens achievers 2026 ह्या पुरस्काराने सौ पुजाताई खडसे यांना सन्मानित करण्यात आले*

 दोंडाईचा शहरात सार्वजनिक कार्यात जनसामान्यांसाठी नेहमी कार्यतत्पर असणाऱ्या, राजकिय व सामाजीक क्षेत्रात आपली विशेष छाप पाडणाऱ्या, राजकिय क्षेत्रातील एक समाजसेवी व्यक्तीत्व, सौ.पुजाताई नितीन खडसे नुकतेच दोंडाईचा नगर पालिकेत स्विकृत सदस्य निवड झालेल्या यांना पुणे वाकड येथे दि.१८/०१/२०२६ रोजी आज पर्यंत केलेल्या सामाजिक कार्याबद्दल लेवा पाटीदार भ्रातृ मंडळ वाकड तर्फे Leva womens achievers 2026 ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
तसेच या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या लेवा प्रतिबिंब ह्या ई मॅगझिन मध्ये त्यांचा लेख  प्रकाशित करण्यात आला आहे सौ पुजाताई खडसे यांना Leva Womens achievers 2026 ज्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोंडाईचा शहरातील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा*

Post a Comment

0 Comments