Header Ads Widget

*एच .आर. पटेल फॉर्मसी महाविद्यालयात एम. फॉर्मसीचा सुयोग चव्हाण यांना8.62 ग्रेड यशस्वी*

मालपूर प्रतिनिधी प्रभाकर धनगर. 
 
शिरपुर - येथील एच.आर. पटेल फॉर्मसी महाविद्यालयात एम फॉर्मसीचा अतिशय उत्कृष्ठ निकाल लागल्यामुळे वि. सुयोग पांडुरंग चव्हाण याने8.62 ग्रेड मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावून सर्वत्र सुयोग चव्हाण यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . 
मालपूर येथील पशू वैद्यकिय दवाखान्याचे व्रणउपचारक श्री पी.व्ही चव्हाण यांचे सुपुत्र होत. 
चि. सुयोग चव्हाण याच्या यशस्वीतेचे भरभरूज कौतुक एच.एम पटेल फॉर्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.बी. बारी यांनी केले. 
सर्व प्राध्यापक वर्गाजी चि सुयोग चव्हाण यांना शुभेच्छा पाठविले.

Post a Comment

0 Comments