Header Ads Widget

*कु.साईशा अमोल बागुल इंडीयन टॅलेंट ऑलिम्पियाड इंग्रजी मध्ये राज्यात ५ व्या क्रमांकाने धवधवीत यश हार्दिक आभिनंदन👍👍*

अहिल्या नगर येथील श्री अमोल सुभाष बागुल यांची सुकन्या व दोंडाईचा येथील पत्रकार श्री पांडुरंग शिंंपी यांची नात कु.साईशा अमोल बागुल अहिल्यानगर येथील पोतदार इंटरनॅशनल स्कूल इयत्ता सातवी मध्ये शिक्षण करत असलेली विध्यार्थीनीने इंग्लिश मेडीयम मध्ये इंडियन टॅलेंट ऑलिम्पिकयाड इंग्रजी विषयात राज्यात पाचवा  क्रमांकाने पास झाली असुन असुन तीला शासनाकडुन एक हजार रुपये शिष्यवृत्ति मिळाली असुन तीच्या या श्रेयांस  शाळेचे शिक्षक वर्ग तसेच आपले आई वडील यांचे मोठी मेहनत आहे तीच्या या धवधवीत यशाचे तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे *✍️✍️
श्री पांडुरंग शिंंपी प्रतिनिधि दोंडाईचा*

Post a Comment

0 Comments