मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे.
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे बसस्टँड विभागातील भाजीपाला बाजारा जवळ राहत्या घरी आयु. अँडव्होकेट पंकज दामू पाटोळे व आयु. रविंद्र दामू पाटोळे यां दोघे बंधूंनी आपल्या मातापित्याच्या स्मरणार्थ पाणपोईची व्यवस्था सुरु केली असून.
भर उन्हाळ्याच्या भीषण पाण्याची टंचाई जाणवत स्वखर्चाने थंडगार अशा पाण्याची व्यवस्था करून पायी येणाऱ्या _ _ जाणाऱ्या प्रवाशांना पाणी पिऊन मनाला शांती लाभते.
बौद्धवाशी - दामू पवन पाटोळे गुरुजी हे मालपूर गावाचे उत्तम वक्ता व शिस्तप्रिय गुरुजी होते ताईसो या देखील उत्तम शिक्षिका होत्या.
तसे पहाताचा पाटोळे परिवार शिंदखेडा येथील मूळ रहिवाशी होते. त्यांनी आपली नोकरी साठी मालपूर गावात सर्वजीवन अर्पित करून संसाराचा राळा चालवला त्यांना 2 मुले एक मुलगी त्या उच्चविभुषित शिक्षण देवून . पंकज पाटोळे हे नामाकित वकिल म्हणून दोंडाईचा न्यायालयात कार्यरत आहेत
0 Comments