Header Ads Widget

दसवेल येथे आज रोजी पवनपुत्र हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी

दसवेल येथे आज रोजी पवनपुत्र हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जनहित सामाजिक बहुउद्देशीय संस्था दसवेल यांच्यावतीने जयंती साजरी करण्यात आली अध्यक्ष अनिल पिंपळीस्कर तसेच गावातील सरपंच उपसरपंच सदस्य सेवा सोसायटीचे डायरेक्टर व सामाजिक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर जयंती मध्ये अनिल पिंपळीसकर यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले असे सामाजिक सांस्कृतिक उपक्रम नेहमी जनहित सामाजिक संस्था आपले माध्यमाने करत राहते व गावात एकोपा टिकवण्यासाठी गावात चांगले संस्कृती विचार आचार व धार्मिकता टिकवण्यासाठी असे उपक्रम राबवणे समाजात पार गरजेचे आहे गावात फार गरजेचे आहे या माध्यमातून गावात एकोपा तयार होतो असे ते म्हटले कार्यक्रमास गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते पवनपुत्र हनुमान जी यांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व प्रसाद भंडारा देण्यात आला

Post a Comment

0 Comments