काल मला महसूल विभागातुन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिरपूर उपविभागीय प्रांत अधिकारी डॉ शरद मंडलिक यांचे हस्ते प्रशस्तीपत्र पत्र देऊन गौरव केला याबद्दल धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या
जनते बद्दल प्रति निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी समाज सेवेचा ध्यास आणि कर्तव्यदक्ष सेवेमुळे आपली जिल्ह्यात ओळख निर्माण करणारे शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांना यावर्षी शिंदखेडा महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिरपुर उपविभागीय प्रांत अधिकारी डॉ शरद मंडलीक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करुण गौरव करण्यात आला यापूर्वीही त्यांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीमुळे प्रशासनाने महसूल तसेच गृह विभागातर्फे राज्यपाल विभागीय जिल्हास्तरीय असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करुण गौरव करण्यात आला आहे
महसूल दिनानिमित्त शिंदखेडा विभागात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा शिंदखेडा तहसील कार्यालयात संपन्न झाला यावेळी शिरपुर उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक
यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमास तहसीलदार नितीन कुमार देवरे अप्पर तहसीलदार सुरेश कोळी नायब तहसीलदार विजय गोसावी उपस्थित होते यावेळी शिंदखेडा व दोंडाईचा विभागाचे 16 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आलाभडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी महसूल विभागाच्या आदेशांचे पालणं करून शेताच्या बांधावर जाऊन ई पिक पाहणी लावणे एस आय आर कामात बि एल ओ यांना मदत महसूल अधिकारी यांना करवसुलीस मदत करणे शेत शिवारात नैसर्गिक आपत्तीत मोलाची भुमिका
ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था बाबत प्रशासनाला सहकार्य व सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गावात कायदा सुव्यवस्था राखणे प्रशासण आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय साधून विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीस मदत करणे अतिवृष्टी किंवा पिक नुकसानीचे पंचनामे महसुल विभागास सहकार्य करणे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना
शासकीय योजनांची माहिती चा प्रचार आणि प्रसार आणि प्रशासकीय कामकाजातील तत्परता
त्यांच्या या उत्कृष्ट कार्यतत्पर कामगिरीमुळे या वर्षी महसुल दीनी दि 6 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात विशेष कार्यक्रमात प्रशस्तीपत्र पत्र देऊन गौरविण्यात आले मिळालेला सन्माना बद्दल भडणे ग्रामस्थ व मित्रपरिवार व विविध सामाजिक तसेच राजकीय पदाधिकारी यांनी कौतुक केले त्याचा या कार्याचा हा गौरव संपूर्ण भडणे गावांसाठी अभिमानाची बाब आहे याबद्दल महाराष्ट्र पोलिस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे तृप्ती माडेकर रोहीणी हांडे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मयूर भामरे खान्देश विभागीय अध्यक्ष
नरेंद्र शिंदे प्रविण गोसावी ज्ञानेश्वर महाजन भाऊसाहेब पाटील किशोर भदाणे धुळे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील ता अध्यक्ष भुषण बोरसे विनय माळी रवींद्र बेडसे किरण पाटील राजेंद्र पाटील शिवाजी पाटील महेंद्र पाटील प्रदीप गिरासे भैय्यासाहेब नगराळे बापु बागुल संघाचे पदाधिकारी यांनी कौतुक केले कार्यक्रमाची प्रास्ताविक नायब तहसीलदार विजय गोस्वामी यांनी केले तर सूत्रसंचालन मंडळ अधिकारी मनोज गोसावी आभार पंकज पाटील यांनी मांडले
0 Comments