शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील माजी सरपंच व वारकरी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पुन्हा माळी यांच्या निवासस्थानी संत सावता माळी यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिंदखेडा पंचायत समितीचे सभापती विश्वनाथ पाटील यांनी प्रतिमेचे पूजन करून माळी समाजाचे नेते पांडुरंग माळी यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी सकाळी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी सरपंच दत्तात्रय माळी प्रगतशील शेतकरी पोपट माळी मोहन माळी खुशाल माळी राजेंद्र माळी पोलीस पाटील युवराज माळी एकनाथ लोहार पाटील सुरेश गिरासे लहु खराखार पौलद सिंग गिरासे खुशाल देसले पुरुषोत्तम गोसावी अशोक वाघ भाऊराव कोळी आदी उपस्थित होते
0 Comments