मालपूर प्रतिनिधी. प्रभाकर आडगाळे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर (दोंडाईचा ) येथे ह.भ.प. कृष्णाजी माऊली यांच्या प्रेरणेन व आक्का साहेब जायखेडकर यांच्या पावण पदस्पशाने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या यांचा मंदिरात अखंड हरिनाम किर्तन आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उद्या पासून सुरू असून आज पालखी सोहळा मोठ्या भक्ती भावात गावभर आरती करून आनंद साजरा करण्यात आला. वर्ष35 व्या आहे. येथे जेष्ठ श्रेष्ठ दिग्ज किर्तनकार मंडळी हजेरी लावून किर्तन श्रवणाचा लाभ मिळतो. मालपूर येथील संतसावता आणि गुरुदत भजनी मंडळाचे मोलाच सहकार्य लाभते. महाराज मंडळीचे व्यवस्था मालपूर गावातील दानशूर व्यक्ती करीत असतात . तरी सर्व गावातील व परिसरातील नागरिकांनी किर्तनासाठी येण्याचे करावे अशी विनंती आयोजक मंडळींनी आमच्या प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.
0 Comments