Header Ads Widget

बेटावद येथील रहिवासी इरफान बागवान जळगाव येथून बेपत्ताशोध घेण्याचे नातेवाईकांचे आवाहन


​बेटावद प्रतिनिधी.
मूळचे बेटावद ता. शिंदखेडा, जि. धुळे येथील रहिवासी व सध्या बागवान गल्ली, जळगाव येथे वास्तव्यास असलेले इरफान इसाक बागवान हे दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले असून ते अद्याप घरी परतलेले नाहीत
​नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा काहीही पत्ता लागू शकलेला नाही याबाबत जळगाव येथील संबंधित पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची नोंद/माहिती देण्यात आली आहे तरीही त्यांचा शोध न लागल्यामुळे कुटुंबिय व नातेवाईक अत्यंत चिंतेत आहेत

​माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
​जर कोणाला इरफान बागवान यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठे दिसून आल्यास खालील मोबाईल क्रमांकांवर तत्काळ संपर्क साधावा, असे नम्र आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे
​रईस भाई 9423490405
​शोएब 9766255854
​अश्फाक बागवान 9422555523
​इमरान बागवान 9421001078.

Post a Comment

0 Comments