त-हाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष त-हाडी पिक संरक्षण सोसायटीचे सदस्य शिवराम पाटील होते,तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे सदस्य ज्ञानेश्वर सोनवणे व सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.या प्रसंगी सूतगिरणीचे संचालक सुदाम नथ्थु भलकार , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुळशीराम भामरे , तापी परिसर संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे यांनी आपल्या मनोगतातुन अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याला उजाळा दिला. या प्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल डांबरे,भगवान जाधव,अरुण सपकाळे, ग्राम विस्तार अधिकारी धाडे साहेब,भिका भलकार, माजी पोस्टमास्तर ताराचंद जाधव, समाधान बोरसे,सुभाष बोरसे, विजयसिंग गिरासे,लोटन बोरसे, किशोर सपकाळे , किशोर बोरसे, आत्माराम जाधव, सोपान भामरे, बापू भामरे,
उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरपूर तालुका धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.उदय भलकार, त-हाडी मल्हार सेनेचे अध्यक्ष सुदाम न्हाळदे , महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाकळे, ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार, सुनील धनगर,गणेश लांडगे, नारायण भलकार, चिंतामण भलकार,रावसाहेब भलकार, राजेंद्र पाकळे, अशोक लांडगे,विलास धनगर, बापू धनगर, युवराज भलकार, हिरालाल लांडगे , मुकेश भलकार, संतोष आढगाळे सर, भुषण मोरे, राजेंद्र भलकार,पंकज भलकार, पंकज पाकळे, मल्हारराव भलकार, हिरामण न्हाळदे, रघुनाथ भलकार ,ज्ञानेश्वर भलकार, ,प्रशांत भलकार, शालीग्राम पाकळे,दिलीप भलकार यांनी प्रयत्न केले
0 Comments